Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर ...
भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट या सत्तेतील तीन पक्षांनी विधानसभा निवडणूक भरभक्कम बहुमताने जिंकल्यापासून राजकीय कार्यकर्ते, नेत्यांना आपापल्या पक्षात ओढून नेण्याचा सपाटा लावला आहे. अल्पावधीत सर्वाधिक पक्षांतरे झाल्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नि ...
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. ...
जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. ...
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक् ...