लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena leader Manisha Kayande has responded to Raj Thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - We had offered Bhandup constituency to MNS, Shivsena talks were held with Raj Thackeray, claims CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा

अमित ठाकरे भांडुप मतदारसंघातून लढणार होते, परंतु पहिल्या यादीत अमित ठाकरेंचं नाव माहिम मतदारसंघात आल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.  ...

पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Shock to Thackeray faction in Palghar, Bharti Kamdi, joins Shiv Sena Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024 : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ...

दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक - Marathi News | Deepakbhai has Rane's terrorism ended Banner in Sawantwadi; Shindesena officials are aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून चांगलेच राजकारण तापले. ऐन निवडणुकीच्या काळात केसरकर यांना उद्देशून ... ...

'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे - Marathi News | BJP's challenge in front of 'Bavia'! The seat belongs to Shinde but the candidate belongs to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे

२०१९ मध्ये बविआने बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन मतदारसंघांवर वर्चस्व मिळविले होते. ...

बंडखोरीमुळे बदलली खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे, मतविभाजनाचा कोणाला फायदा? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Political equations of Khanapur constituency changed due to insurgency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंडखोरीमुळे बदलली खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे, मतविभाजनाचा कोणाला फायदा?

खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केल्याने खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ... ...

"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल - Marathi News | Raj Thackeray's question to Manoj Jarang, How are you going to implement Maratha reservation, tell me first | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

Raj Thackeray Manoj Jarange Maharashtra Election 2024: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना सवाल केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावले.  ...

महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MahaVikas Aghadi means the killer of development says Chief Minister Eknath Shinde; Ten promises announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने 

महायुतीच्या प्रचाराचा कोल्हापुरात दणक्यात प्रारंभ ...