Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या सोबत गेले तर? या प्रश्ननावर शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...
प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला. ...
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे. ...
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. २०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ...