Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. ...
सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्ष लागले आहे. ...
कोल्हापूर : मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या आमदारांमध्येच मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ आमदार म्हणून हसन मुश्रीफ हे ... ...
Ladki Bahin Yojana Update: एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी ३२ लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. ...
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडासाफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...