Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Raj Thackeray on Maratha Reservation: मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी या सगळ्यांची उत्तरे एकच देऊ शकतात असं सांगत शिंदेंकडे बोट दाखवले. ...
Uddhav Thackeray on Manoj Jarange: मुंबईत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले. सरकारने इतर दहा जणांना भूमिका विचारण्यापेक्षा आंदोलकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले. ...
मराठी विजयी मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते, तेव्हापासून महापालिका निवडणुकीत मनसे-शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा सुरू होती. ...
आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला धक्का दिला. दोन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार राजू पाटील भडकले. ...