लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Results Sanjay Raut slams Eknath Shinde Over Modi-Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | dada bhuse will be the next post of deputy chief minister of maharashtra after eknath shinde drop his claim on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Dada Bhuse : शिंदेसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे. ...

नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक - Marathi News | Shrikant Shinde to be deputy chief minister in new government?; BJP is also positive on the Eknath Shinde proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, त्याचा भाजपाला फायदा झाला असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र  राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची संधी भाजपा गमावणार नाही. ...

Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार - Marathi News | Maharashtra Politics mahayuti leaders will meet in Delhi eknath Shinde will go to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार

Maharashtra Politics : विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रि‍पदाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान - Marathi News | Uddhav Thackeray faces a tough challenge to survive the party in the municipal elections in front of BJP and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

मुंबईतील ३५ नगरसेवकांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकांची रखडलेली निवडणूक होण्याची शक्यता ...

मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Decision on Chief Ministership today in Delhi; Devendra Fadnavis is preferred, but will BJP give a shock at the time? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती

भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट,  शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा ...

शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं? - Marathi News | What happened in the Delhi meeting on 25th? Shinde Sena leader Eknath Shinde does not want to leave Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राबाहेर पडायचे नाही हे ‘दिल्ली’ला कळून चुकले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा फैसला खुद्द मोदींनाच करावा लागेल असे दिसते. ...

सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट - Marathi News | shiv sena eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race son Srikanth Shinde emotional post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

"सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ...