Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी गृहमंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे. ...
देवेंद्र फडणवीसांची अजित पवार गटाच्या नेत्यांसाेबत, शिंदे यांची पक्ष खासदारांशी चर्चा, रात्री उशिरापर्यंत गृहमंत्री शाह यांच्याकडे बैठकींचा सिलसिला ...
Uday Samant on Maharashtra CM Post : उदय सामंत यांच्या विधानावरून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर शिंदेसेना अद्याप ठाम आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...