लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Leaders who became Deputy CM in Maharashtra have never become Chief Minister, Devendra Fadnavis will achieve this feat | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर - Marathi News | Eknath Shinde demand about home ministry is becoming a headache for BJP The main obstacle to the formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. ...

मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार? - Marathi News | Eknath Shinde or Devendra Fadnavis, Mahayuti in trouble over CM Post , BJP talks with Ajit Pawar, swearing ceremony likely on 5 dec | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?

अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदावर काम करायचं की नाही यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले नाही. शिंदे फडणवीस सरकारचा भाग होतील अशी आशा भाजपाला आहे.  ...

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde will take "big decision" in next 24 hours, says Shiv Sena leader Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल असं शिरसाट यांनी सांगितले.  ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम... - Marathi News | Eknath Shinde's refusal to talk to the media, reached his native village satara Dare, how many days of stay... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...

Eknath Shinde in Satara, Dare: जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. ...

आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Angry women of Shinde Sena raised slogans against Sanjay Nirupam after the thanksgiving meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी

दिंडोशीत शिंदे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. ...

एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा... - Marathi News | Maharashtra CM : If not Eknath Shinde then who? Discussion of 'these' 5 names from Shiv Sena for the post of Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

Maharashtra CM : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला, तर शिवसेनेतील इतर नेत्यांना संधी मिळू शकते. ...

जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Jitendra Awhad met Eknath Shinde at Varsha, Discussion in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा

Jitendra Awhad met Eknath Shinde : या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  ...