लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil brother Bhausaheb Jarange met chief minister eknath shinde and gives warning of strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.  ...

"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल - Marathi News | Aditya Thackeray called Eknath Shinde a selfish traitor, questioned BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल

Aaditya Thackeray Eknath Shinde : स्वार्थी गद्दार म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. भाजपालाही ठाकरेंनी काही सवाल केले आहेत.  ...

हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | HYDERABAD GAZETTE, 'GR' will be out soon regarding Sagesoire; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

मराठा समाजाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde honored with World Agriculture Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ...

नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Inauguration of 12,000 crore semi conductor project in Navi Mumbai, we will put entrepreneurs in jail if they disturb them: Chief Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योजकांना कोणीही त्रास दिल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. ...

"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार - Marathi News | "Had it been Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray would have been hanged upside down", Bornare's attack on Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार

Uddhav Thackeray Ramesh Bornare : वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर हल्ला चढवला होता. ठाकरेंनी केलेल्या टीकेला रमेश बोरनारेंनी उत्तर देताना गंभीर आरोप केला.  ...

"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..." - Marathi News | Shinde group Sanjay Shirsat reacted on statement made by Minister Girish Mahajan regarding the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."

मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानतंर शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर - Marathi News | Maharashtra Election 2024: Code of conduct in 10-15 days? Mahavikas Aghadi meeting for 3 consecutive days on seat Sharing; Mahayuti also on active mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर आता निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक समोर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.  ...