लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर... ; उदय सामंतांचं मोठं विधान - Marathi News | shiv sena Uday Samant big statement on Eknath Shinde and Deputy Chief Minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर... ; उदय सामंतांचं मोठं विधान

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारल्यास या पदावर उदय सामंत विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde mindset was not to become Deputy Chief Minister says Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ...

'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा? - Marathi News | 'You Should become Deputy Chief Minister'; What was discussed between Eknath Shinde and Shiv Sena MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि आमदारांमध्ये काय झाली चर्चा?

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली? ...

शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Ministry allocation controversy before the Devendra Fadnavis CM swearing-in? Eknath Shinde Shiv Sena- Ajit Pawar NCP clash, BJP headache will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार

महायुतीत शपथविधीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच आजच्या भव्य शपथविधीत केवळ ३ नेतेच शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे. ...

'एकनाथ शिंदे आता कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत', संजय राऊतांची भविष्यावाणी - Marathi News | Eknath Shinde will never become the Chief Minister of Maharashtra, predicts Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदे आता कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत', संजय राऊतांची भविष्यावाणी

Eknath Shinde Sanjay Raut: 'शिंदेंचे युग संपले', असे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.   ...

शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी - Marathi News | The grand alliance is gearing up for the swearing-in ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. ...

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण? - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: Cabinet expansion ahead of winter session; who is on the Minister possible list? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण?

गेल्या काळात महायुतीकडे २९ मंत्रि‍पदे होती, त्यात भाजपा-शिवसेना प्रत्येकी १० आणि राष्ट्रवादीकडे ९ मंत्रि‍पदे होती.  ...

'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर - Marathi News | Only 3 leaders will take oath in the 'grand' swearing-in ceremony; Ministerial aspirants waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

मंत्रिमंडळात कुणाला मंत्रि‍पदाची शपथ मिळणार हेच माहिती नाही. त्यामुळे खातेवाटपाचा विषय लांबच राहिला असं अनिल पाटील यांनी सांगितले. ...