शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'

महाराष्ट्र : शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

पुणे : MHADA Pune Lottery Result: म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार…

ठाणे : ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत

महाराष्ट्र : तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

महाराष्ट्र : पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा

महाराष्ट्र : शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

फिल्मी : पणजोबांनी ज्या ठिकाणी नाटकं गाजवली त्याच नाट्यगृहात प्रयोग सादर करणार! 'धर्मवीर' फेम अभिनेत्याचा खुलासा

छत्रपती संभाजीनगर : जाणाऱ्यांना कचरा म्हणाल तर २० मधील शून्य निघून जाईल; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

कोल्हापूर : मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड