शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : ५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली

ठाणे :  पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : पथक स्थापन करा; वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्या: एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र : ...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

रत्नागिरी : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकरच लागेल : भरत गोगावले

महाराष्ट्र : अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

महाराष्ट्र : 'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत

महाराष्ट्र : अनेक दिग्गज नेते शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक - दादा भुसे

मुंबई : शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा प्रत्येक आठवड्यात तीन दिवस जनता दरबार, कोणते मंत्री कधी भेटणार?

नवी मुंबई : आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ