लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार - Marathi News | Eknath Shinde Will return money of shiv sena account to Uddhav Thackeray Soon, Reports | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे. खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे. ...

विरोधकांनी आता तरी रडगाणे थांबवायला हवे; एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत जोरदार बॅटिंग - Marathi News | opposition should stop crying now eknath shinde criticized in the legislative council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांनी आता तरी रडगाणे थांबवायला हवे; एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत जोरदार बॅटिंग

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर राजकीय आसूड ओढले. ...

महायुतीच्या आमदारांना संघाचे बौद्धिक; फडणवीस, शिंदे उपस्थित, अजितदादांचे २ आमदार पोहोचले - Marathi News | rss intellectuals to mahayuti mla cm devendra fadnavis dcm eknath shinde present and 2 mal of ajit pawar reached | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीच्या आमदारांना संघाचे बौद्धिक; फडणवीस, शिंदे उपस्थित, अजितदादांचे २ आमदार पोहोचले

सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळी नमन केले. ...

हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द...; लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त - Marathi News | dcm Eknath Shinde assured about the Ladki Bahin scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द...; लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. ...

"आम्ही 8-8 तासांची शिफ्ट वाटून घेतलीये"; मिम्सचा उल्लेख, फडणवीसांनी सांगितलं कोणाला कोणती शिफ्ट? - Marathi News | "We have divided the shifts of 8-8 hours"; Mims mentioned, Fadnavis told who gets which shift? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही 8-8 तासांची शिफ्ट वाटून घेतलीये"; मिम्सचा उल्लेख, फडणवीसांनी सांगितलं कोणाला कोणती शिफ्ट?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदाच्या निर्णयाला विलंब झाला. त्या काळात काही मिम्स व्हायरल झाले. त्यातील एकाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील भाष्य केले.  ...

विरोधकांनी रडगाणे थांबवावे, आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे - Marathi News | The opposition should stop whining and join us in singing the song of development. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांनी रडगाणे थांबवावे, आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे

एकनाथ शिंदे : गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका विरोधकांनी सोडावी ...

एकनाथ शिंदेंनी राम शिंदेंचं अभिनंदन करताना काय घडलं? | Eknath Shinde Congratulates Ram Shinde - Marathi News | What happened when Eknath Shinde congratulated Ram Shinde? | Eknath Shinde Congratulates Ram Shinde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :एकनाथ शिंदेंनी राम शिंदेंचं अभिनंदन करताना काय घडलं? | Eknath Shinde Congratulates Ram Shinde

एकनाथ शिंदेंनी राम शिंदेंचं अभिनंदन करताना काय घडलं? | Eknath Shinde Congratulates Ram Shinde ...

बेळगाव निपाणीचा सीमावर्ती भाग केंद्रशासित करा - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 demand to make the border area of belgaum nipani a union territory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव निपाणीचा सीमावर्ती भाग केंद्रशासित करा

गेल्या ७० वर्षांपासून सीमावर्ती भागाचा मुद्दा गाजत आहे. ...