लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस - Marathi News | Crores wasted on renovation of ministers' bungalows? Contractor takes on 21 percent 'bill' work, reveals details | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस

तब्बल १.०८ कोटी रुपयांचा खर्च : देवगिरी'सह रवि भवनातील तीन व नाग भवनातील चार कॉटेजची दुरुस्ती ...

राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | 'Namo Udyan' to be developed at 394 places in the state; DCM Eknath Shinde announcement on Narendra Modi birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा

नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ...

एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा - Marathi News | Will respond to criticism of Eknath Shinde Naresh Mhaske's indirect warning to Minister Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा

बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख  किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते.  ...

शिंदे सेना पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी प्रभारी विभागप्रमुखांच्या शोधात! चारकोपमध्ये मराठी नेतृत्वाच्या मागणीला जोर - Marathi News | Shinde Sena is looking for in-charge department heads at two places in the western suburbs! Demand for Marathi leadership is strong in Charkop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सेना पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी प्रभारी विभागप्रमुखांच्या शोधात! चारकोपमध्ये मराठी नेतृत्वाच्या मागणीला जोर

रिक्त असलेल्या मतदारसंघांत प्रामुख्याने मराठी लोकसंख्या असून, येथे मराठी प्रभारी विभागप्रमुख द्यावेत अशी मागणी स्थानिकांमधून सातत्याने होत आहे. ...

कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर - Marathi News | Land approved for eco-tourism project in Koradi area on rent basis of Rs. 1 per year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजनको व एनएमआरडीएमध्ये सामंजस्य करार ...

शिंदेसेनेतील 'या' जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी, कोकणातील महिलांनी केली मागणी  - Marathi News | Women from Shinde Sena demand Minister of State Yogesh Kadam to make Deepak Kesarkar a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेतील 'या' जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी, कोकणातील महिलांनी केली मागणी 

एकनाथ शिंदे 'त्यांना' मोठे पद देतील ...

'भाजपने सन्मान दिला नाही तर वेगळा निर्णय घेणार'; महापालिका निवडणुकीवर गोगावलेंचा इशारा - Marathi News | If BJP does not give respect different decision will be taken in the municipal elections says Bharat Gogawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपने सन्मान दिला नाही तर वेगळा निर्णय घेणार'; महापालिका निवडणुकीवर गोगावलेंचा इशारा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीवर महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena setback before Mumbai Municipal Corporation elections? Talk of displeasure of 15 former corporators going back to Uddhav Thackeray party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा

पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे. ...