Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Delhi Assembly Election 2025 Result: पंजाबचे मुख्यमंत्री केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. ‘आप’चे ३० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अंतर्गत संघर्षामुळे भगवंत मान एकनाथ शिंदेंसारखी भूमिका घेऊ शकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते. ...
चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...
देशातील लोकशाही आता शेवटची घटिका मोजत आहे, लोकशाही आयसीयूमध्ये आहे, असा निष्कर्ष आपण संसदेत बोलताना मांडला होता. तो निष्कर्ष ज्या संशोधनाद्वारे काढला ते संशोधन देशातल्या जनतेला खुले करून दिले पाहिजे ...
जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत. ...