शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : माझ्यात सहन करण्याची ताकद...; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य

महाराष्ट्र : ‘ओएसडी’प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्यास नियमानुसार योग्य निर्णय घेणार!

महाराष्ट्र : रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

मुंबई : भाडेकरूंचा हक्क राखूनच पागडी पुनर्विकास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणार; झालेल्या कामांचे ऑडिट सोशल मीडियावर टाकणार

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी; काॅमेडियन कुणाल कामरावर गुन्हा, स्टुडिओ फाेडला

मुंबई : मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…; कुणाल कामराने केली पोस्ट

महाराष्ट्र : कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...

मुंबई : कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

मुंबई : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर, मुंबईच्या रस्त्यासंदर्भात विधानभवनात बैठक; काय घडलं?