Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Amol Mitkari News: एकनाथ शिंदेंसोबत बंड करून सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये राहत असलेल्या बंडखोर आमदारांना गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. ...
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उर्वरित शिवसेना आमदार यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. ...
एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. ...
Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचं बंड कायदेशीर मार्गाने मोडून काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल होऊ लागली आहे. ...