Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शिवसेनेच्या नावाचा वापर करुन त्यांनी मतं मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचं नाव लावावं, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ...
Maharashtra Political Crisis, Aroh Welankar : मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकरने नवं ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...
भाजपने राजकारण करणे थांबवावे; शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम त्यांनी करू नये. तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज नाही, हिंदू राष्ट्राची गरज आहे, देशाची गरज आहे, त्यामुळे कोणीही गद्दारी केली तरी शिवसेना डगमगणार नाही, एकसंध होऊन पुन्हा उभारी घेईल, ...
सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. ...
Sanjay Raut : राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोंडीच्या पार्श्वभूमीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...