Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Shiv Sena MLA : शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ पदाधिकाºयांची थोरात यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या घटनात्मक पेचावर कायदेशीर लढाई सुरू आहे. ...
Eknath Shinde : आता गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका देत शिंदेंच्या मूळगावी साताऱ्यातील दरे येथे असलेल्या बंगल्याला असलेला बंदोबस्त देखील पोलिसांनी हटवला आहे. ...