लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल - Marathi News | Shinde's one-eyed act in Kopri-Panchpakhadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल

ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल एक लाख ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, ...

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांना दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | thane guardian minister eknath shinde wishes maharashtra day | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांना दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री यांनी समस्त ठाणेकरांना महाराष्ट्र दि... ...

122 करोड घोटाळ्यातील कंत्राटदार अटकेत - Marathi News | 122 crore contract holder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :122 करोड घोटाळ्यातील कंत्राटदार अटकेत

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद ?? ...

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक - Marathi News | Public Works Department Minister Eknath Shinde is a mother-daughter-in-law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींचं निधन झालं आहे. ...

'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे' - Marathi News |  'Not compulsory but strong government' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

विरोधकांचे अब तक ५६ करू- शिंदे - Marathi News | So far 56 of opponents - Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरोधकांचे अब तक ५६ करू- शिंदे

नालासोपाऱ्यात महायुतीचा मेळावा : बविआला अप्रत्यक्ष इशारा ...

माझ्या नादी लागाल, तर पाठीची सालपटं सोलून काढेन! - Marathi News | If you change my nadi, you will peel the back of your back! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझ्या नादी लागाल, तर पाठीची सालपटं सोलून काढेन!

गणेश नाईक यांची जीभ घसरली; एकनाथ शिंदेंवर केला पलटवार; ठाण्यातील सभेत मोदींवरही टीकास्त्र ...

पराभवाच्या भीतीने नाईक, आव्हाडांनी सोडले मैदान - एकनाथ शिंदे - Marathi News | Naik and Avhad left the ground fearing defeat; Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पराभवाच्या भीतीने नाईक, आव्हाडांनी सोडले मैदान - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे : ठाण्यातील मेळाव्याचे आयोजन; कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचा सल्ला ...