लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Political Crisis There is no discussion on phone between Uddhav Thackeray and Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: मी पुन्हा येईन; देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट - Marathi News | Maharashtra Political Crisis: I will come again; Mohit Kamboj's suggestive tweet tweeting a photo of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पुन्हा येईन; देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट

या सर्व सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणून राऊतांनी संबोधलेले भाजपा नेते मोहित कंबोज यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...

Bharat Gogawale : 'ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही', बंडखोर आमदाराचे विधान - Marathi News | Maharashtra Political Crisis : "We will not return until the operation is completed," said the rebel MLA Bharat Gogawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही', बंडखोर आमदाराचे विधान

Maharashtra Political Crisis : आजच्या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचे पत्र राज्यपालांना द्यायचे की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासंदर्भातील माहिती एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. ...

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेची गुवाहाटीत दखल, एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा - Marathi News | Guwahati notices Kurla building accident, Eknath Shinde announces help lakh rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेची गुवाहाटीत दखल, एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवानांनी 13 जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत - Marathi News | Maharashtra Political Crisis: Next 2-3 Days BJP Government form in State, MP Pratap Patil Chikhalikar statement on Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत

Eknath Shinde Revolt: फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. ...

ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? ‘धर्मवीर’चा सीन अन् अमेय खोपकरांचा सवाल - Marathi News | MNS leader Ameya Khopkar posted video from dharmaveer raj thackeray dialogue edited on zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? ‘धर्मवीर’चा सीन अन् अमेय खोपकरांचा सवाल

Ameya Khopkar, Dharmaveer : अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ...

अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी गुवाहाटी गाठली ती शिंदे गटाच्या दबावातून? राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | mla kishor Jorgewar reached Guwahati under the pressure of eknath Shinde group? Discussion in political circles | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी गुवाहाटी गाठली ती शिंदे गटाच्या दबावातून? राजकीय वर्तुळात चर्चा

यावरून इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था जोरगेवारांची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

Maharashtra Political Crisis: आनंद मठाजवळ झाले जाेरदार शक्तिप्रदर्शन, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप  - Marathi News | Demonstrations took place near Anand Math, turning the area into a police camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद मठाजवळ झाले जाेरदार शक्तिप्रदर्शन, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप 

जांभळी नाकापासून टेंभी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून काही काळ बंद करण्यात आली होती. ...