लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये” - Marathi News | shrikant shinde criticised sanjay raut over eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये”

एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवरून श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ...

आनंद आश्रमचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा; जोरदार शक्ती प्रदर्शन - Marathi News | Shinde supporters take possession of Anand Ashram; Strong power display | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद आश्रमचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा; जोरदार शक्ती प्रदर्शन

 शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. ...

बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल - Marathi News | Security of rebel MLAs to be enhanced, 2,000 CRPF personnel deployed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल

Diployed CRPF Units : केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...

मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद; उद्धव ठाकरेंनी मानले आभार - Marathi News | Maharashtra Political Crisis: Thanks for the cooperation, sorry if anyone was hurt; Chief Minister Uddhav Thackeray's 'Bhairavi'? in Cabinet meeting after Eknath Shinde's rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद; उद्धव ठाकरेंनी मानले आभार

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे बहुसंख्य आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे. यामुळे दोन दिवस सलग ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. ...

Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा - Marathi News | Neither Shambhuraj Desai nor Mahesh Shinde has ever tried to increase Shiv Sena | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. ...

पुण्याचे नाव जिजाऊनगर करा; मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेआधीच काँग्रेसने मागणी केली - Marathi News | Maharashtra Political Crisis: Rename Pune name as Jijaunagar; Congress has demanded in Uddhav Thackreay cabinet meeting after Eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचे नाव जिजाऊनगर करा; मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेआधीच काँग्रेसने मागणी केली

Maharashtra Political Crisis: आजची ही बैठक नामांतर बैठक ठरणार आहे. कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. ...

मुंबई कोणाच्या बापाची नाही; आम्ही खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंना छावा संघटनेचा पाठिंबा - Marathi News | Shiv Sena's rebel MLA Eknath Shinde has been supported by the Chhawa organization. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई कोणाच्या बापाची नाही; आम्ही खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंना छावा संघटनेचा पाठिंबा

एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थनातील आमदारांच्या पाठीशी छावा संघटना ठामपणे उभी असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख बाहेर पडले; कारण अस्पष्ट - Marathi News | Maharashtra Political Crisis: Varsha Gaikwad, Aslam Sheikh walked out of the cabinet meeting with Uddhav Thackeray; The reason is unclear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख बाहेर पडले; कारण अस्पष्ट

कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला गेले आहेत. ...