लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: "बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली" - Marathi News | Maharashtra Political Crisis | Chief Minister Uddhav Thackeray LIVE interaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली''

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.  ...

Maharashtra Political Crisis: उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Political Crisis: Supreme Court refuses to stay the floor test ordered in Maharashtra assembly tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. ...

दिव्यातील ८०० शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन - Marathi News | 800 shiv sena office bearers resign from diva thane demonstration in support of eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यातील ८०० शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे समर्थकांची हकालपट्टी करण्याची मालिका सुरू असताना दिव्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईत; कार्यकर्त्यांच्या नजरा सभागृहाकडे - Marathi News | All BJP MLAs from Nagpur district in Mumbai; The eyes of the workers are on the hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईत; कार्यकर्त्यांच्या नजरा सभागृहाकडे

Nagpur News भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले. ...

सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार - Marathi News | maharashtra political crisis Three-hour argument in Supreme Court on Shivsena Uddhav Thackeray no Confidance motion plea; What nextय़ Results at 9 p.m. Eknath Shinde rebel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला.  ...

बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | shiv sena rebel mla with eknath shinde to stay in hotel taj convention centre in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  ...

सेनेतील बंडाळीवरून नागपुरात शिवसैनिकांची डरकाळी; शिंदेच्या समर्थनार्थ लागलेले एकमेव होर्डिंग फाडले - Marathi News | Shiv Sainiks agitation in Nagpur over rebellion; The only hoarding in support of Shinde was torn down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेनेतील बंडाळीवरून नागपुरात शिवसैनिकांची डरकाळी; शिंदेच्या समर्थनार्थ लागलेले एकमेव होर्डिंग फाडले

Nagpur News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले. या बंडाचे पडसाद नागपुरातही पहायला मिळाले. ...

Maharashtra Political Crisis : "स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena Sanjay Raut reaction Over Uddhav Thackeray Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात." ...