Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मिणचेकर यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिणचेकर यांचे खास तीन शिलेदार व अन्य ताकदीचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत. ...
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले. ...
Deputy CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते, असे सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. ...