लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Assembly Election Result Ajit Pawar has announced that the Chief Minister will be from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा

पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल  - Marathi News | Caregiver Chief Minister Eknath Shinde condition worsened, a team of doctors was rushed to his bungalow in Dare village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 

सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते ... ...

काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत! - Marathi News | Shiv Sena leader and MLA Sanjay Shirsats clarification on talks about Eknath Shinde being upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!

एकनाथ शिंदे हे अचानक दरे या मूळ गावी गेल्याने नाराजीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले. ...

अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..! - Marathi News | hey did you hear 'Just as all boys pass, all schools also pass'..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहो ऐकलं का ? जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास !

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात एकही शाळा नापास नाही ...

मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स  - Marathi News | BJP leader Muralidhar Mohol explanation on the ongoing discussions about the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 

सरकारच्या शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपमधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. ...

महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Leaders who became Deputy CM in Maharashtra have never become Chief Minister, Devendra Fadnavis will achieve this feat | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर - Marathi News | Eknath Shinde demand about home ministry is becoming a headache for BJP The main obstacle to the formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. ...

मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार? - Marathi News | Eknath Shinde or Devendra Fadnavis, Mahayuti in trouble over CM Post , BJP talks with Ajit Pawar, swearing ceremony likely on 5 dec | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?

अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदावर काम करायचं की नाही यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले नाही. शिंदे फडणवीस सरकारचा भाग होतील अशी आशा भाजपाला आहे.  ...