Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतरही मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे चिंतीत आहेत. शिंदेंसमोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि देवेंद्र ...
राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रताप जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही असंही गोगावले यांनी मुख्यमंत्रिपदावरून सांगितले. ...
Devendra Fadnavis, Maharashtra Chief Minister : ५ डिसेंबरला शपथविधी होणार हे निश्चित असले तरीही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही ...