लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी - Marathi News | The grand alliance is gearing up for the swearing-in ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. ...

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण? - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: Cabinet expansion ahead of winter session; who is on the Minister possible list? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण?

गेल्या काळात महायुतीकडे २९ मंत्रि‍पदे होती, त्यात भाजपा-शिवसेना प्रत्येकी १० आणि राष्ट्रवादीकडे ९ मंत्रि‍पदे होती.  ...

'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर - Marathi News | Only 3 leaders will take oath in the 'grand' swearing-in ceremony; Ministerial aspirants waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

मंत्रिमंडळात कुणाला मंत्रि‍पदाची शपथ मिळणार हेच माहिती नाही. त्यामुळे खातेवाटपाचा विषय लांबच राहिला असं अनिल पाटील यांनी सांगितले. ...

आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं? - Marathi News | What did devendra Fadnavis tell eknath Shinde in the late night meeting inside story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे काल रात्री स्वत: वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. ...

देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार? - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: How much salary will Devendra Fadnavis get every month as Chief Minister? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?

"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: Ajit Pawar will make a new record as Deputy Chief Minister as 6 times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

सर्वाधिक उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा जाहीर बोलून दाखवली आहे. ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य? - Marathi News | Devendra Fadnavis CM oath ceremony: Eknath Shinde to take oath as Deputy Chief Minister; Shiv Sena leaders insistence accepted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?

बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावर शिक्कामोर्तब झाले.  ...

खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे - Marathi News | This government is being formed in a competitive environment: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद ...