लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde takes Oath as DCM: एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ..तेव्हा काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde takes Oath as DCM: Eknath Shinde took oath as Deputy Chief Minister..what happened then? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde takes Oath as DCM: एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ..तेव्हा काय घडलं?

Eknath Shinde takes Oath as DCM: एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ..तेव्हा काय घडलं? ...

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात - Marathi News | maharashtra cm swearing in ceremony live updates in marathi devendra fadnavis eknath shinde ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला. ... ...

मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...” - Marathi News | maharashtra mahayuti govt cm swearing in ceremony ncp ap group chhagan bhujbal reaction over eknath shinde took oath as dcm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”

Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार - Marathi News | Maharashtra CM Swearing Ceremony : Eknath Shinde paid obeisance to two Gurus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार

Maharashtra CM Swearing Ceremony : आज देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'देवेंद्र 3.0' ची सुरुवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra CM Oath Ceremony Devendra Fadnavis is the new Chief Minister of Maharashtra for the third time! Eknath Shinde, Ajit Pawar will take oath as Deputy Chief Minister  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्र 3.0' ची सुरुवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

Devendra Fadnavis Oath Ceremony : या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होते. ...

गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही; अमित शाह-एकनाथ शिंदेंच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News | Shiv Sena urges for Home Ministry; Decision will be taken in Shah-Shinde meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही; अमित शाह-एकनाथ शिंदेंच्या बैठकीत होणार निर्णय

महायुती सरकारचा शपथविधी आज होत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत शिंदेंची बैठक होणार आहे. ...

उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती - Marathi News | Maharashtra finally become clear that Eknath Shinde will take oath as Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पहिली झलक आली; मोदींसोबत बॅनरवर कोणाकोणाचे फोटो... - Marathi News | Devendra Fadnavis Oath Maharashtra CM Azad Maidan: First glimpse of Devendra Fadnavis' swearing-in ceremony; whoes photos on the banner with PM Modi... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पहिली झलक आली; मोदींसोबत बॅनरवर कोणाकोणाचे फोटो...

Devendra Fadnavis, Eknath Shind, Ajit pawar Oath Maharashtra CM Azad Maidan: या शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे जरी येणार नसले तरी राज्यभरातून कार्यकर्ते जाणार आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही पोहोचल्या आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या ...