शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : .... अन् नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लगेच झाले सक्रिय

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी होणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश 

पुणे : पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

ठाणे : उल्हासनगरचा ठाणेच्या धर्तीवर विकास करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : पालकमंत्री विसरले.... केंद्रीय मंत्र्यांनी आठवण करून दिले 

ठाणे : उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

महाराष्ट्र : कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

मुंबई : बहुचर्चित कोपर उड्डाणपूलाचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

संपादकीय : ‘मनी’मामाचं चांगभलं..