लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..! - Marathi News | Chief Minister, two Deputy Chief Ministers take oath names of cabinet are in the bouquet: Who will be crowned in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..!

मुख्यमंत्री, दाेन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ, मंत्रिमंडळाची नावे गुलदस्त्यातच : पुण्यात कोणाच्या गळ्यात पडेल माळ ...

एकनाथ शिंदे यांचे तरी काय चुकले? भाजपाच्या चष्म्यातून पाहिलं तर आढेवेढेच दिसतील, पण... - Marathi News | maharashtra vidhan sabha election: look from eknath shinde point of view, nothing wrong in bargaining with BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकनाथ शिंदे यांचे तरी काय चुकले? भाजपाच्या चष्म्यातून पाहिलं तर आढेवेढेच दिसतील, पण...

भाजपच्या चष्म्यातून शिंदेंकडे पाहिल्यास त्यांचे आढेवेढेच दिसतील; पण ‘आपण म्हणू तेच मित्रांनी करावे’ हा भाजपचा अट्टाहास शिंदेंनी का मानावा? ...

शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप - Marathi News | Shiv Sena upset over swearing-in ceremony Seating arrangement; Allegation of negligence, BJP, NCP leaders was on Stage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप

प्रशासनाकडून कळत नकळत झालेली चूक आहे ती मान्य करावी लागेल असं किरण पावसकर यांनी सांगितले.  ...

...अन् शिंदे झाले राजी, देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली - Marathi News | And Shinde agreed, Devendra Fadnavis visited Shinde twice on Varsha' on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् शिंदे झाले राजी, देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली

अडीच वर्षे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असे आधीच जाहीर केले होते. ...

हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray, Sharad Pawar for not attending Devendra Fadnavis swearing-in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला

महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले असं सांगत भाजपाने २०१९ च्या शपथविधीची आठवण करून दिली.  ...

आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Earlier I was CM now I am DCM means Dedicated to Common Man said Deputy Chief Minister Eknath Shinde press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde press conference as Deputy CM : मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं, आता मीही मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा देईन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

'मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis' big statement, 'We will give justice to the Maratha community' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

'लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपयेही देणार आहोत.' ...

एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!' - Marathi News | Eknath Shinde DCM : Eknath Shinde becomes Deputy Chief Minister at the last minute; But, in Maharashtra, 'picture is still pending..!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. ...