लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती - Marathi News | cm Devendra Fadnavis took over responsibility of cmmrf from Mangesh Chivte selection of new officer  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती

मंगेश चिवटे यांनी २०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्वप्रथम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली होती. ...

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज दिल्लीत 'फायनल' निर्णय; मॅरेथॉन बैठकीत होणार शिक्कामोर्तब? - Marathi News | Final decision of Maharashtra Cabinet today in Delhi devendra fadnavis eknath shinde ajit pawar Marathon meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज दिल्लीत 'फायनल' निर्णय; मॅरेथॉन बैठकीत होणार शिक्कामोर्तब?

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ आल्यामुळे आता महायुतीत हालचाली वेगवान झाल्या असून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...

एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील - Marathi News | Gulabrao Patil said, We strongly demand that Eknath Shinde get a home account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील

Eknath Shinde Mahayuti News: महायुती सरकार स्थापन झालं असलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते असणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना डच्चू मिळणार? कोणाला नाकारायचे, तिन्ही पक्षांसमोर मोठा पेच... - Marathi News | Tension among all three parties over cabinet expansion; dilemma over who to accept and who to reject eknath Shinde Govt maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना डच्चू मिळणार? कोणाला नाकारायचे, तिन्ही पक्षांसमोर मोठा पेच...

Devendra Fadnvis Cabinet Expansion: प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या-त्या पक्षाचे हेविवेट नेते होते. त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही. ...

मंत्रिमंडळ विस्तार : एकनाथ शिंदेंना हवीत 'ही' खाती; फडणवीसांसोबत काय झाली चर्चा? - Marathi News | Cabinet expansion: Eknath Shinde wants 'these' accounts; What was discussed with Fadnavis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार : एकनाथ शिंदेंना हवीत 'ही' खाती; फडणवीसांसोबत काय झाली चर्चा?

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळ अद्याप न झाल्याने सत्तेत कोणाला काय मिळणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष सध्या चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. ...

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? - Marathi News | The cabinet expansion of the grand coalition government is likely to take place on December 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

Maharashtra Cabinet Expansion News : सरकार स्थापन केल्यानंतर महायुतीत सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. ...

थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’  - Marathi News | Not appearing in Thorat, Nana 208... saved; Deputy Chief Minister eknath Shinde pinches opponents; Said, 'Accept reality now'  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरात दिसत नाहीत, नाना २०८... वाचले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे; म्हणाले, ‘आता वास्तव स्वीकारा’ 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. ...

"माझ्या मताधिक्याची टिंगल उडवली जातेय"; नाना पटोले विधानसभेत का संतापले? - Marathi News | My suffrage is being mocked in the assembly; Nana Patole Ajit Pawar was angry with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या मताधिक्याची टिंगल उडवली जातेय"; नाना पटोले विधानसभेत का संतापले?

Nana Patole Maharashtra News: विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचा २०८ मताधिक्याने विजय झाला. त्यावरून विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिंगल उडवली.  ...