शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

फिल्मी : PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री!

मुंबई : औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू, कबरीवर फुलं वाहण्यावरुन शिवसेनेचाही संताप

फिल्मी : 'धर्मवीर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी चक्क कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर

मुंबई : 'धर्मवीर' सिनेमा पाहण्यापूर्वी दुग्धाभिषेक, मंत्री एकनाथ शिंदेंकडून कटआऊटची विधीवत पूजा

सांगली : आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच नगरपंचायत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

महाराष्ट्र : Ramdas Kadam: रामदासभाई, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही; आता सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा- एकनाथ शिंदे

फिल्मी : धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेचा क्षितीजची पत्नी आहे ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

ठाणे : ठाण्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे-फाटक गटातील नेते भिडले, एकमेकांना शिवीगाळ

ठाणे : कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

मुंबई : 'दुर्घटनेत पोटच्या दोन मुलांचा मृत्यू, कठीण प्रसंगातून आनंद दिघेंनी सावरले’, त्या आठवणीने एकनाथ शिंदे भावूक