लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Jayant Patil : "राज्य सरकार सैरभैर अवस्थेत, सगळाच सावळा गोंधळ; संवेदनशील विषयावर सरकारची अनास्था" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde and Devendra Fadnavis Over Malnutrition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्य सरकार सैरभैर अवस्थेत, सगळाच सावळा गोंधळ; संवेदनशील विषयावर सरकारची अनास्था"

NCP Jayant Patil : "राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू या संवेदनशील विषयावर सरकारची अनास्था अधोरेखित होते." ...

आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव - Marathi News | shiv sena leader eknath shinde targets eknath shinde group mla 50 khoke maharashtra vidhan sabha aditya thackeray slams bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव

शिंदे गटाच्या आमदरांच्या घोषणांना भास्कर जाधवांचं सडेतोड उत्तर. ...

Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर - Marathi News | Monsoon Session: Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad; Name changing approved by Shinde-Fadanvis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. ...

शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत - Marathi News | New embarrassment regarding Shinde government; The Governor's Secretariat does not have the supporting documents regarding the establishment of power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत

दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे. ...

शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court? - Marathi News | Shinde Thackeray dispute now to the Constitution Bench.. | What is constitution bench? Learn | What is Constitutional Court? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court?

शिंदे ठाकरे वाद आता घटनापीठाकडे.. | घटनापीठ म्हणजे काय? जाणून घ्या | What is Constitutional Court? ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...” - Marathi News | shiv sena mp arvind sawant replied eknath shinde group over criticism on aaditya thackeray in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

"पन्नास खोके, चिडलेत बोके..."; महाविकास आघाडीच्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा घोषणाबाजी - Marathi News | Mahavikas Aaghadi MLAs slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पन्नास खोके, चिडलेत बोके..."; 'मविआ'च्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग ...

Maharashtra Political Crisis: “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला - Marathi News | eknath shinde group rebel mla criticised shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over sachin vaze case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला

Maharashtra Political Crisis: विधिमंडळ परिसरात शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून मातोश्री आणि ठाकरे घराण्याला लक्ष्य करण्यात आले. ...