लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार - Marathi News | A drama of humiliation unfolded between 2 ministers Sanjay Shirsat and Madhuri Misal in the Mahayuti; Shinde Sena minister is upset, BJP minister retaliates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार

सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. ...

Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज - Marathi News | He should provide documents of 500 acres, prove the allegations by the 25th Raju Shetti's open challenge to Eknath Shinde's MLA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"५०० एकराची कागदपत्रे द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध..."; शेट्टींचे शिंदेंच्या आमदाराला चॅलेंज

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ...

झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप - Marathi News | Who is Amit Salunkhe arrested by ACB team in Jharkhand?; Sanjay Raut's sensational allegation on Eknath Shinde, Shrikant Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप

मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण - Marathi News | shiv sena shinde group insistence on alliance with mns why all this try for raj thackeray support discussion in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

MNS Shiv Sena Shinde Group: एकही नगरसेवक, एकही आमदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मनसेशी युतीसाठी प्रत्येकाचा एवढा आटापिटा का सुरू असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...

हेलिकॉप्टरच्या घिरट्या, शिंदे म्हणाले प्रयत्न कर, पायलट म्हणाला ‘महागात’ पडेल - Marathi News | Helicopter hovers, Shinde says try, pilot says it will be 'expensive' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हेलिकॉप्टरच्या घिरट्या, शिंदे म्हणाले प्रयत्न कर, पायलट म्हणाला ‘महागात’ पडेल

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा : शेवटी 'समृद्धी'ने आले वर्ध्यात ...

शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा थरारक किस्सा; वर्ध्यात पोहचुनही हेलिकॉप्टर उतरले नाही - Marathi News | The thrilling story of Shinde's helicopter; The helicopter did not land even after reaching Wardha. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा थरारक किस्सा; वर्ध्यात पोहचुनही हेलिकॉप्टर उतरले नाही

Wardha : वर्ध्यात मुसळधार पाऊस, शिंदेंचं हेलिकॉप्टर माघारी ...

"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा - Marathi News | "Eknath Shinde's strength was 8 MLAs, the others who left due to Amit Shah, Devendra Fadnavis"; Sanjay Raut's new claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा

हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह असेल. रात्रीच्या अंधारात वेष बदलून काही ठिकाणी त्याचे प्रेझेंटेशन झाले. हे सगळे सत्तांतराच्या काळात घडलेले आहे आणि त्यातूनच हे सरकार पाडले असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती - Marathi News | veteran leader Gajanan Kirtikar appointed as Goa state liaison leader of Shiv Sena Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

उपेंद्र गावकर यांची गोवा राज्‍यप्रमुखपदी तर काशिनाथ मयेकर यांची गोवा राज्‍य सचिव पदी नियुक्‍ती ...