लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Bharat Gogawale : "धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि आम्हीच पुन्हा आमदार होऊ"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा - Marathi News | Shivsena vs Eknath Shinde Bharat Gogawale statement Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि आम्हीच पुन्हा आमदार होऊ"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Bharat Gogawale : "अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत." ...

ओएसडीचे पद मंजूर नसतानाही सर्वच मंत्र्यांचा पदासाठी आग्रह, मंत्र्यांकडील कर्मचारी भरती करताना नियमांची सर्रास पायमल्ली - Marathi News | Even though the post of OSD is not approved, all the ministers insist on the post. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओएसडीचे पद मंजूर नसतानाही सर्वच मंत्र्यांचा पदासाठी आग्रह, नियमांची सर्रास पायमल्ली

Maharashtra Government: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालय वगळता कोणत्याही मंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) हे पद मंजूर नसताना बहुतेक नवे मंत्री हे आपल्या कार्यालयात ओएसडी नेमण्यासाठी आग्रही दिसत आहेत. ...

BMC Election: धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं - Marathi News | BMC Election: Bow and arrow will decide whose flag on 'BMC'..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं

BMC Election: मुंबई महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार..? हा सगळ्या राज्यापुढचा ‘मिलियन डॉलर’ प्रश्न आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार?, या प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले आहे. ...

Gulabrao Patil: ... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज - Marathi News | Gulabrao Patil: ... So on the 9th day I will leave the ministry, direct challenge from Gulabrao Patal from 50 boxes slogan by opposition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज

आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. ...

आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन - Marathi News | There is no restriction on any festival in the future, CM son Shrikant Shinde assured to people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता 350 बसेस कल्याण डोंबिवलीतून रवाना. मोफत बस प्रवासामुळे चारमान्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ...

'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | People should not suffer Chief Minister eknath shinde order regarding the traffic jam at Chandni Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ...

Maharashtra Political Crisis: NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार? - Marathi News | ncp jayant patil order to party worker to target eknath shinde group mla rebel from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार?

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

शिंदे गटातील मंत्री महोदयास कोरोनाची लागण; मुंबईत चाचणी, उपचार घरी - Marathi News | Minister Sanjay Rathod from Shinde group infected with Corona, tested in Mumbai, treated at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील मंत्री महोदयास कोरोनाची लागण; मुंबईत चाचणी, उपचार घरी

मंत्री राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ...