लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार - Marathi News | Eknath Shinde-Raj Thackeray will hold each other's hand in Thane?; MNS will rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार

दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. ...

शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of rape and murder of a woman has been filed against an office bearer of the Shinde group in aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

आरोपी ज्योतीराम धोंगडे पालिकेच्या टँकरने पीडितेच्या घरी पाणीपुरवठा करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. ...

विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश - Marathi News | Speed up the functioning of the Divisional Chief Minister's Secretariat; Instructions of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

लोकांनी मंत्रालयात येण्याऐवजी आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  ...

Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा - Marathi News | mns sandeep deshpande criticised shiv sena over prabhadevi clashes between sada sarvankar and sunil shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही, या शब्दांत मनसेने शिवसेनेला सुनावले आहे. ...

मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर - Marathi News | MLA Sada Saravankar said that they are trying to defame me because I went with CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

सुनिल शिंदे यांच्या आरोपानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं. ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार - Marathi News | State government is seriously thinking to prevent farmer suicide - Agriculture Minister Abdul Sattar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे- अब्दुल सत्तार

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नागपुरातील वनामती येथे सुरू असलेल्या ऍग्रोविजन या कार्यक्रमात उपस्थिती लावली. ...

ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले, पाहा Video - Marathi News | Shiv Sena's Thackeray-Shinde Group Controversy; MP Arvind Sawant Arrive Dadar police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले

प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. ...

शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटामध्ये हाणामारी; दादरमध्ये तणाव, गोळीबार केल्याचा दावा - Marathi News | Clash between Shiv Sena Uddhav Thackeray-Eknath Shinde group; Tension in Dadar, claims of firing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटामध्ये हाणामारी; दादरमध्ये तणाव, गोळीबार केल्याचा दावा

गोळीबार वाघांवर केला जातो, शेळ्यांवर नाही. प्रकरण वाढवण्यासाठी निमित्ताने गोळीबाराचा आरोप करण्यात येत आहे असा आरोप शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी केला. ...