लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय? - Marathi News | BJP is worried by headache, big development before Dussehra; What is happening between MNS Raj Thackeray and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय?

भाजपाने मुंबईत किमान दोनवेळा पाहणी केली असून त्यातून दिसणारा कल पक्षासाठी फारसा उत्साहवर्धक नसल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी पक्ष वेगवेगळी समीकरणे मांडून पाहत आहे. ...

Maharashtra Politics: “हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे” - Marathi News | ncp jayant patil criticized eknath shinde and devendra fadnavis govt over beating sadhus in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”

अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे सांगत राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. ...

Bachhu Kadu: बच्चू कडूंना दिलासा, जामीन मिळाला, वेदांता प्रकल्पाबाबत सक्षम उत्तर - Marathi News | Bachhu Kadu: Bachhu Kadu got relief, bail from session court, competent answer on Vedanta project for maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडूंना दिलासा, जामीन मिळाला, वेदांता प्रकल्पाबाबत सक्षम उत्तर

बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे ...

Maharashtra Politics: “शिवसैनिकांनी खूप सहन केलं, आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा - Marathi News | yuva sena sharad koli warn shinde group and criticised over vedanta foxconn project gone from maharashtra to gujrat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसैनिकांनी खूप सहन केलं, आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा

दळभद्री सरकारमुळे फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला असून, राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली, अशी घणाघाती टीका युवासेनेकडून करण्यात आली आहे. ...

Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन" - Marathi News | Eknath Shinde gave great responsibility, Bhavana Gawli thanked for shivsena leader in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :''एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन''

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. ...

स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके...' पुण्यात घोषणा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आंदोलने - Marathi News | Protests by NCP and Shiv Sena in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके...' पुण्यात घोषणा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आंदोलने

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच भाजपचे हे उद्योग सुरू असल्याची टीका ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! माजी आमदार-सभापती, ३५ सरपंच शिंदे गटात; शिवसेनेतील गळती थांबेना - Marathi News | shiv sena 35 sarpanch former mla chairman yuvasena officials of igatpuri nashik join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! माजी आमदार-सभापती, ३५ सरपंच शिंदे गटात; शिवसेनेतील गळती थांबेना

शिवसेनेतील माजी आमदार, सभापती, आजी-माजी सरपंच, युवासेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...

"फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा" - Marathi News | Investigate what the then government did in the Foxconn Vedanta case through a retired judge, demanded Ashish Shelar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले - आशिष शेलार

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.  ...