लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नेत्रविकारांसाठी मुंबईत लवकरच विशेष रुग्णालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Special hospital for eye disorders soon in Mumbai; Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्रविकारांसाठी मुंबईत लवकरच विशेष रुग्णालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबईत सध्या महापालिकेमार्फत १९ उपनगरीय रुग्णालयांचे बांधकाम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले ...

Foxconn Vedanta Deal: वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde attacked the opposition on Vedanta project, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले...

Foxconn Vedanta Deal: वेदांता प्रकल्पावरून विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली ...

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; १२ राज्यांच्या प्रमुखांचा मिळाला पाठिंबा - Marathi News | Eknath Shinde shocks Uddhav Thackeray; 12 heads of states supported | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; १२ राज्यांच्या प्रमुखांचा मिळाला पाठिंबा

या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केले. ...

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती” - Marathi News | ncp ajit pawar slams eknath shinde group and state govt over various issue including vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती”

एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला - Marathi News | What did Maharashtra get Chief Minister sir be serious said supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला

केवळ हारतुरे स्वीकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते. ...

शिवसेनेच्या विविध राज्यातील १२ प्रदेश प्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा - Marathi News | Shiv Sena's 12 regional chiefs from various states support the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या विविध राज्यातील १२ प्रदेश प्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा

बैठकीत शिवसेना पक्ष संघटना देशातील कानाकोपऱ्यात वाढवण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.  ...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं!  - Marathi News | Vedanta-Foxcon project going abroad is unfortunate; Said that Farmer Minister Abdul Sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं! 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही वेदांता-फॉक्सकॉनवर आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल - Marathi News | congress spokesperson atul londhe criticizes eknath shinde and devendra fadnavis over foxconn vedanta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

''महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल'' ...