लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ऊर्जेने भारलेल्या धडाडीच्या कार्यशैलीचा ‘अमृतयोग’  - Marathi News | 'Amrit Yoga', a vigorous work style loaded with energy, CM Eknath Shinde Article on PM Narendra Modi Birthday | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऊर्जेने भारलेल्या धडाडीच्या कार्यशैलीचा ‘अमृतयोग’ 

घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्ती हे नरेंद्र मोदी यांचे खास वैशिष्ट्य ! त्यामुळेच लगोलग निर्णय होऊन प्रभावी अंमलबजावणी सुरू होते! ...

राज्य सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | State government to recruit 75,000 employees; CM Eknath Shinde's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. ...

फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | CM Eknath Shinde-Deputy CM Devendra Fadnavis attacked the opposition over Vedanta Foxconn Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा विरोधकांवर हल्लाबोल 

मागील सरकारने योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा  - Marathi News | Now lumpy animals will also be 'quarantine'; Announcement of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.   ...

CM Eknath Shinde: मुसळधार पाऊस झाला, मुंबईत पाणी तुंबले नाही पण ठाणे पाण्याखाली का गेले? CM शिंदे म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde answer on due to heavy rain water did not overflow in mumbai but why thane went under water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पाऊस झाला, मुंबई तुंबली नाही पण ठाणे पाण्याखाली का गेले? CM शिंदे म्हणाले...

ठाण्यातील अनेक भाग मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. ...

Maharashtra Politics: “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?” - Marathi News | eknath shinde group rebel mla gulabrao patil replied ncp ajit pawar over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी पलटवार केला आहे. ...

Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis over vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”

गरीब मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचे पाप एकनाथ शिंदेंनी केलेय, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...

गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते, केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार - Marathi News | There is no leadership to say traitors, boxes, Shinde group's counter attack on Aditya Thackeray by deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते, केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

जल्लोष कोणीही दाखवू शकतो, जल्लोष आणि मतदान यामध्ये मोठा फरक असतो ...