Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मलईदार खात्यासाठी तर सारेच मंत्री 'अर्ज' करणार आहेत. महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही खाती तर सर्वांनाच आवडीची असणार आहेत. यामुळे १८ पैकी १८ आमदारांची पहिली पसंती या खात्यांना असली तर नवल वाटायला नको. ...
शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी. ...
Vinayak Mete Accident Death: विनायक मेटे हे बीडहून मुंबईला निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भातन बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. ...
भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खात्यांच्या वाटपावरून आता कोणताही वाद नाही. कोणाकडे कोणती खाती राहतील हे निश्चित झाले आहे पण शिंदे गटात खात्यांवरून स्पर्धा सुरू आहे. ...