लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बाळासाहेबांची ‘सावली’ चम्पासिंग थापा शिंदे गटात, पूर्वाश्रमीचे सचिव मोरेश्वर राजे यांचाही प्रवेश - Marathi News | shiv sena chief balasaheb thackerays close Champasing Thapa joins eknath Shinde group old secretary Moreshwar Raje also joins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांची ‘सावली’ चम्पासिंग थापा शिंदे गटात, पूर्वाश्रमीचे सचिव मोरेश्वर राजे यांचाही प्रवेश

बाळासाहेब यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून थापा ओळखले जातात. ...

राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, सर्वांना थेट प्रक्षेपण पाहता येणार - Marathi News | maharashtra political crisis rebel eknath shinde shiv sena uddhav thackeray hearing today supreme court everyone can watch the live telecast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, सर्वांना थेट प्रक्षेपण पाहता येणार

निवडणूक चिन्हाविषयीची याचिका फेटाळली ...

Maharashtra Politics: “हिंमत असेल तर संतोष बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा आणि...”; शिवसेनेचे खुले आव्हान - Marathi News | shiv sena sudhir suryawanshi challenge eknath shinde group mla santosh bangar over shivsainik clashes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंमत असेल तर संतोष बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा आणि...”; शिवसेनेचे खुले आव्हान

Maharashtra News: तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो आणि खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये, असा पलटवार शिवसेनेने केला आहे. ...

मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Honor of motherhood is our pride: Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्गेच्या मंडपातील 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचे महिला पोलीसांच्या हस्ते उद्घाटन ...

देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार राजन विचारे एकत्र - Marathi News | Chief Minister Shinde and MP Rajan Vichare were seen together at the arrival ceremony of Devi in Thane  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार राजन विचारे एकत्र

ठाण्यात देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार राजन विचारे एकत्र दिसले. ...

Maharashtra Politics: “तोंड सांभाळून बोला, उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा - Marathi News | yuva sena sharad koli warns eknath shinde group over criticism on shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तोंड सांभाळून बोला, उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा

Maharashtra Politics: सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये, असा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. ...

"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील - Marathi News | Tanaji Sawant statement is serious in short the fun of the minister has increased Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील

मराठा समाजाबाबत मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आणि युवकांमध्ये संताप ...

जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत असल्याच्या तीव्र भावना होत्या - श्रीरंग बारणे - Marathi News | There was a strong feeling in the districts that the NCP was swallowing the Shiv Sena - Srirang Barne | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत असल्याच्या तीव्र भावना होत्या - श्रीरंग बारणे

शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती ...