Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. ...
Rajan Salvi: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर उद्धव ठाकरेंसोबतचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच ते आमदार राजन साळवी असल्याचा दावा केला जात होता. ...
आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. ...