लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | Ramdas Kadam has stated that he is sad for that Shiv Sena's Dussehra gathering will be held in two places this year. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. ...

CM Eknath Shinde: धमकीच्या फोनवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं! - Marathi News | CM Eknath Shinde also said that Home Minister Devendra Fadnavis is capable of maintaining law and order. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धमकीच्या फोनवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या त्या तीन आमदारांच्या मतदारसंघावर भाजपाचा डाेळा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला - Marathi News | BJP's attack on the constituencies of the three MLAs of the Shinde group in Thane district, NCP's spokesperson Mahesh Cheghe's attack on the Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या त्या तीन आमदारांच्या मतदारसंघावर भाजपाचा डाेळा''

Thane News: ठाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे.  ...

शिंदे गटाच्या खासदाराची पलटी, माझा आरोप उद्धव ठाकरेंवर नाही, तर... - Marathi News | Shinde group MP's Prataprao Jadhav flip, my allegation is not against Uddhav Thackeray, but... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिंदे गटाच्या खासदाराची पलटी, माझा आरोप उद्धव ठाकरेंवर नाही, तर...

शिंदे गटात जाण्यासाठी आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप आणि टिका ठाकरे गटाकडून होत आहे. ...

अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर अश्लिल मजकूर - Marathi News | Obscene text on Facebook about Amit Shah Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर अश्लिल मजकूर

सायबर पोलिसांनी केला बदनामीचा गुन्हा दाखल ...

'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान - Marathi News | The support we receive is growing; The Dussehra gathering will be grand and divine; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. ...

CM Eknath shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | CM Eknath Shinde: Death threat to Chief Minister Eknath Shinde, police on alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM Eknath shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ...

Eknath Shinde: शिंदे गटाच्या खासदाराला लोकसभेत 'मोठे' पद मिळण्याची शक्यता; मोदी सरकारची ऑफर - Marathi News | Eknath Shinde group shiv Sena MP Prataprao Jadhav may became as Loksabha IT panel chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे गटाच्या खासदाराला लोकसभेत 'मोठे' पद मिळण्याची शक्यता; मोदी सरकारची ऑफर

एका महत्वाच्या समितीवर शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  ...