लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
घरांच्या किमती सामान्य माणसाला परवडणाऱ्या ठेवा; मुख्यमंत्री शिंदेंचे बिल्डर्सना आवाहन - Marathi News | cm eknath shinde appeal to builders that keep housing prices affordable to the common man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या किमती सामान्य माणसाला परवडणाऱ्या ठेवा; मुख्यमंत्री शिंदेंचे बिल्डर्सना आवाहन

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ...

वरळीतील ५०० शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का - Marathi News | 500 shiv sainiks from worli join shinde group big blow to shiv sena even before dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील ५०० शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का

दसरा मेळावा तोंडावर असताना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून आमदार आहेत तिथल्या अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे - Marathi News | eknath shinde said i am not afraid after threats to kill chief minister security system on alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश ...

सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला आवर्जून या; एकनाथ शिंदेंचं आवाहन - Marathi News | Come to the Dasara Melava to listen to the true Hindutva and bitter Shiv Sainik; CM Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला या- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. ...

देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर - Marathi News | Threat to the Chief Minister only by crushing the anti-national trend says Pravin Darekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची  हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. ...

Eknath Shinde Threat Call: एकनाथ शिंदेंना धमकीमागे वेगळेच कटकारस्थान; लोणावळ्यातून फोन केला, एक ताब्यात - Marathi News | Eknath Shinde's Life Threat Call: dispute over a water bottle price and a phone call threatening to kill CM Eknath Shinde; Lonavala connection, one call center employee in Police possesion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकनाथ शिंदेंना धमकीमागे वेगळेच कटकारस्थान; लोणावळ्यातून फोन केला, एक ताब्यात

Eknath Shinde Threat Call: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती दिली. ...

मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज; देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, गिरीष महाजनांची माहिती - Marathi News | BJP leader Girish Mahajan has expressed the opinion that CM Eknath Shinde needs to be more careful. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची गरज; फडणवीसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, महाजनांची माहिती

मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं मत भाजपाचे नेते गिरीष महाजन यांनी व्यक्त केलं आहे.  ...

एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, दीपक केसरकरांचा सल्ला - Marathi News | Minister Deepak Kesarkar has advised that CM Eknath Shinde should take precautions regarding security. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका, केसरकरांचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.  ...