शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी आखलेल्या मार्गानेच जाणार एकनाथ शिंदे; महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेना ताब्यात घेण्याचा 'प्लॅन'

महाराष्ट्र : भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ

राष्ट्रीय : शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं 

चंद्रपूर : राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ३० वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला ढासळला! ठाकरेंना धक्का; नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हान; शिंदे गट-भाजपा एकत्र करणार 'सामना'

महाराष्ट्र : ...तर ३-४ बंडखोर शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार?; शिंदे गटात अस्वस्थता, भाजपा सतर्क

राष्ट्रीय : महाराष्ट्रात सीबीआयला तपासासाठी संमती नाही, शिंदे सरकारमध्येही जुनाच निर्णय