शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, निहार ठाकरेंची राजकारणात 'एन्ट्री'

पुणे : धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी

छत्रपती संभाजीनगर : 'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 Opinion Poll: राज्यात आज लोकसभा निवडणूक झाली तर, शिंदे गट जिंकेल की ठाकरे गट? धक्कादायक ओपिनिअन पोल

नाशिक : 'मी ज्योतिषी नाही, संजय राऊतांबद्दल मी का बोलू?, ते त्यांनाच विचारा'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा फोटो हवा पण मुलगा नको, तो शिवसैनिक नव्हे तर..’’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

राष्ट्रीय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई : Dahi Handi: दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी

संपादकीय : शिंदे आणि फडणवीसांचे नेमके अडलेय कुठे? दिल्लीतील 'महाशक्ती' निवडणार मंत्री?

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदे घेतायत ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट; त्यांनीच सांगितली यामागील 'उपयोगी' गोष्ट