लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गद्दार नहीं, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत - धैर्यशील माने  - Marathi News | Traitors not, Khuddar hai hum, though not of blood, we are heirs of thoughts - Dhairyasheel Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार नहीं, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत - धैर्यशील माने 

Dasara Melava : आमच्या मातोश्रीने जो स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.  ...

Eknath Shinde Dasara Melava: '50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा' - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: '50 MLAs-18 MPs, why did people support us?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'

Eknath Shinde Dasara Melava:'शिवसेना तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, शिवसेनेला कोणाच्याही दावणीला बांधू देणार नाही.' ...

Eknath Shinde Dasara Melava:'बिभीषणाला कोणी गद्दार म्हटले नाही, एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली'-शरद पोंक्षे - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: 'No one called Vibhishana a traitor, Eknath Shinde played the role of Krishna' , says Sharad Ponkshe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बिभीषणाला कोणी गद्दार म्हटले नाही, एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली'-शरद पोंक्षे

'ज्यांनी सतत आमच्या देवांचा अपमान केला, तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन बसला.' ...

Eknath Shinde: बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | cm eknath shinde attacks uddhav thackeray over shivsena ideology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

बाप चोरला बाप चोरला असं तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? ...

Uddhav Thackeray: मला विचार आलेला बीकेसीत हिंदुत्वाचे विचार ऐकायला जाऊ; उद्धव ठाकरे नेमकं काय, म्हणाले पाहा! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has criticized the rebels along with Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला विचार आलेला बीकेसीत हिंदुत्वाचे विचार ऐकायला जाऊ; ठाकरे नेमकं काय, म्हणाले पाहा!

Uddhav Thackeray Dasara Melava: तुमचं हिंदुत्व नेमकं आहे, तरी काय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.  ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Shivsena Melava: "शांत आहोत तर शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका"; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना 'वॉर्निंग' - Marathi News | Uddhav Thackeray gives warning to Eknath Shinde Devendra Fadnavis at Shivsena Melava at Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शांत आहोत तर शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका"; ठाकरेंची शिंदेंना वॉर्निंग

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा घेतला खरपूस समाचार ...

Eknath Shinde Dasara Melava: 'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: 'You ignored Balasaheb's ideas for power', Eknath Shinde's attack shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde Dasara Melava: 'राजकीय फायद्यासाठी शिवसेना पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेसकडे गहान टाकला. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात दिला.' ...

पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Your leader will go to Pakistan and eat cake and you will teach us Hinduism? Uddhav Thackeray's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार?"

Shiv Sena Dasara Melava Live : दसऱ्यानिमित्त आयोजित मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या मेळाळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ...