Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
१४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल लागेल. त्याच दरम्यान धनुष्यबाण कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होईल. त्याचा निकालही भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल. ...
या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले. ...
मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिंदे यांनी चेंबूर येथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते. मात्र, मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. त्यांच ...