शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बोगस 'पिवळे रेशनकार्ड'! छ. संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

सांगली : गोपीचंद पडळकरांच्या भावजय जि. प. सदस्य माधवी पडळकर यांच्या निवडीला आव्हान, शिंदेसेनेच्या विद्या मोटे यांची याचिका

महाराष्ट्र : “देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला

महाराष्ट्र : गॅस, इंधन पुरवठ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, “PM मोदी...”

पुणे : Video : एकनाथ शिंदे सर्वांना ताकद देणारे नेते; रोहित टिळकांकडून भरभरून कौतुक, शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय

महाराष्ट्र : त्यांचे तारे जमीनपर होते; आम्ही सारे जमीनपर केला, चित्रपटाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदेंची कोपरखळी

पुणे : उपमुख्यमंत्री शिंदे जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल; राेहित टिळकांनी थांबवले काँग्रेसचे काम

महाराष्ट्र : LMOTY 2026: आमिर खान यांनी 'तारे जमीन पर' केला; तसा आम्ही 'सारे जमीन पर' चित्रपट केला

जळगाव : जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र

मुंबई : LMOTY 2026: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव!