शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पुणे : PMC Election 2026: एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात; मोहोळ यांचा शिंदे सेनेच्या नेत्यांना टोला

मुंबई : फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार

मुंबई : ‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 

सातारा : Satara Politics: रात्रीच्या गाठीभेटी, ‘उदयनराजेंनी' मारली ‘राजेंद्रसिंह’ यांना मिठी!

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात

कल्याण डोंबिवली : KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष

पुणे : Video: 'मी फॉर्म खाल्ला नाही; भावनेच्या भरात फाटला गेला', पुण्यातील शिंदे गटाच्या 'त्या' उमेदवाराचे स्पष्टीकरण

जळगाव : जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध

ठाणे : ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात